अ. ता. शि. प्र. मंडळ ही दर्जेदार शिक्षण संस्था; जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. पवार
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अ. ता. शि. प्र. मंडळ ही दर्जेदार शिक्षण संस्था; जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. पवार
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग (दि. १५) पारतँत्र्यकाळात महात्मा गांधीजींच्या आदेशानुसार खैड्यापा ड्याषत शि क्षण प्रसार करणारी व , विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन राष्ट्रप्रेमी पिढी घडविणारी अलिबाग तालुका शिक्षण प्रसारक मःडळ ही शिक्षण संस्था आहे . स्वातंत्र्य काळातही या सःःस्थेचे शिक्षण दानाचे काम प्रशंसनीय आहे . शिक्षणक्षेत्रात जीवघेणी स्पर्धा सुरू आहे.इंग्रजी माध्यमाच्या शाळा शहरांप्रमाणे खेड्यातील वस्ती वाड्यावस्त्यांपर्यँत पोचल्या आहेत . जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या सुविधा देऊनही त्या शाळा विद्यार्थ्यांअभावी ओस पडू लागल्या आहेत . अनेक शाळांमध्ये एक आकडी विद्यार्थी आढळतात पण दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी अ. ता. शि. प्र. मंडळ ही संस्था असून या संस्थेच्या शाळांमधील सर्व वर्गांमध्ये दोन आकडी विद्यार्थी संख्या आहे . शिवाय शिक्षकांच्या सततच्या प्रयत्नामुळे शिष्यव्रुत्तीपरीक्षेत विद्यार्थी फक्त उत्तीर्ण होत नाहीत तर *शिष्यव्रुत्तीधारकही* बनतात . गतवर्षी भाल उच्च प्राथमिक शाळेतील *रुद्र पवार* हा विद्यार्थी शिष्यव्रुत्तीधारक बनला. एवढेच नव्हे तर केँद्रशासनाच्या निजामपूर (ता. माणगाव) येथील नवोदय विद्यलयातही तो प्रवेशप्राप्त ठरला. या संस्थेच्या दर्जेदार शिक्षणामुळेच हे शक्य झाले. असे प्रतिपादन रायगड जिल्हा ग्रंथाललय अधिकारी अजित पवार यांनी केले.
या संस्थेने आतरशालेय लेखन स्पर्धा शिशुविहार प्राथमिक शाळा अलिबाग येथे आयोजिल्या होत्या. त्या स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारःभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर होते . सशंस्थेच्या वाटचालीबाबत आनैकाँची भाषणे झाली .
*संस्थाध्यक्षाँना औक्षण*
संस्थेचे अध्यक्ष श्री . वालेकर सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन केले होते . त्या निमित्त अध्यक्षांना महिलावर्गाकडून औक्षण केले गेले.
* *बक्षिस वितरण* *समारंभ*
लेखन स्पर्धेसाठी इ. दुसरी – तिसरी व इ. चौथी – पाचवी गट पाडण्यात आले होते . एकूण २८ स्पर्धक सहभागी झाले होते .
पहिल्या गटात उसर प्राथमिक शाळेतील ओवी जिगर शिंदे -*प्रथम *वढाव शाळेतील : , ०सिया दिलीप ठाकूर – द्वितीय , पवे ळे येथील कविता राजेःद्र थळे – त्रुतीय तर प्शिशुविहार प्राथ. शाळेतील जान्हवी दत्तात्रेय कारंडे या विद्यार्थिनीस उत्तेजनार्थ प्रशस्तिपत्र दिले गेले.
द्वितीय गटात शिशुविहार शाळेतील सान्वी देवेंद्र बंदरी – प्रथम . *भाल* शाळेतील अंजली रा जू मुंदळकर -द्वितीय आणि पवेळे शाळेतील रुद्र अरुण पाटील – त्रुतीय तर शिशुविहार शाळेतील कायस ध्रुव कुंडी यास उत्तेजनार्थ बक्षिस दिले गेले.
प्रमुख अतिथी तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार , , वंदे मातरम् पतसंस्था पेणचे अध्यक्ष नरेन जाधव , व निव्रुत्त लेखाधिकारी दिलीप दैवळेकर यांच्या हस्ते बक्षिस वितरण केलै गेले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास पनासे यांनी तर आभार प्रदर्शन सौ. कल्याणी वेखंडे यांनी केले.
या कार्यक्रमास जि. ग्रं. अधिकारी अजित पवार , वंदेमातरम् पतसंस्थेचे अध्यक्ष नरेन जाधव , निव्रुत्त लेखाधिकारी दिलीप देवळेकर , आशिष वालेकर , उसर शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी दराडे , जांभूळपाडा मुख्याध्यापक सिताराम जाधव , भाल शाळेचे मुख्याध्यापक गुलाब काळे , पवेळे मुख्याध्यापिका सौ. साधना पाटील , लोणेरे मुख्याध्यापिका सौ, प्रतिभा पाटील , वढाव मुख्याध्यापिका सौ. स्नेहा पाटील , शिशुविहा र शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कल्याणी वेखंडे , सहा. शिक्षक विलास पनासे व आपणकर तसेच बहुसंख्य पालक व विद्यार्थी उपस्थित होते . संस्थेच्या वाटचालीबाबात अनेकांची भाषणे झाली .



