Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा

मुख्य संपादक: राहुल पाटील

0 5 2 2 1 4

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा☢️*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट तेरा🎗🎗🎗*

*📘स्पर्धेचा विषय : तया अंगी मोठेपण📘*
*🔸सोमवार : ३० / मार्च /२०२६*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*तया अंगी मोठेपण*

तया अंगी मोठेपण वर्तनातून
प्रेम करून झिरपते कृतीतून
अशा व्यक्तींमुळेच समाज उजळतो

*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌀🙏🌀➿➿➿➿
*तया अंगी मोठेपण*

जातपात ना पाळी मन
वंचितासाठी खर्ची धन
वसे तया अंगी मोठेपण

*सौ वनिता गभणे*
*आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌀🙏🌀➿➿➿➿
*तया अंगी मोठेपण*

संग सज्जनासी दुर्जनासी असंग
पिडितासी सह्दय आपलेपण
असे तया अंगी मोठेपण

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌀🙏🌀➿➿➿➿
*तया अंगी मोठेपण*

तया अंगी मोठेपण
प्रेमात नसावे स्वार्थीपण
दिसावे नित्य समर्पण

*सौ सविता पाटील ठाकरे, सिलवासा*
*मुख्य परीक्षक/प्रशासक/ कवयित्री*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌀🙏🌀➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ४.०० पूर्वी पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*तया अंगी मोठेपण*

*अवहेलना सहन करुन*
*जे करतात समाजकारण*
*तया अंगी मोठेपण*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌀🙏🌀➿➿➿➿
*तया अंगी मोठेपण*

समाजासाठी वेदना सहन करतो
अबालवृद्धाच्या सेवेमध्ये छानच रमतो
तया अंगी मोठेपण समजावे

*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा – पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌀🙏🌀➿➿➿➿
*तया अंगी मोठेपण*

आचार विचारात सुसंगती
तया अंगी मोठेपण
आजकाल अनेकात विसंगती..

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌀🙏🌀➿➿➿➿
*तया अंगी मोठेपण*

करती प्राण अर्पण
देशाच्या सुरक्षेसाठी
तया अंगी मोठेपण.

*प्रवीण हरकारे*
*ता.नगर.जि.अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*.
➿➿➿➿🌀🙏🌀➿➿➿➿
*तया अंगी मोठेपण*

समाजसेवेचे व्रत मनी वसे
तया अंगी मोठेपण असे
बडेजावाचा आव आणत नसे

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌀🙏🌀➿➿➿➿
*तया अंगी मोठेपण*

सांगताती जीवनाचे नियम
येण्या *तया अंगी मोठेपण*
व्हावे अहंकाराचे समर्पण..

*समीक्षा हळबे*
*डोंबिवली /पूर्व, जिल्हा :ठाणे*
*©सदस्य :मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌀🙏🌀➿➿➿➿
*तया अंगी मोठेपण*

तया अंगी मोठेपण
तोच मोठा विद्वान
जणू सोन्याची खाण

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌀🙏🌀➿➿➿➿
*तया अंगी मोठेपण*

अखिल विश्व कवेत घेती
जे त्यागाची असती मूर्ती
असते तया अंगी मोठेपण

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌀🙏🌀➿➿➿➿
*तया अंगी मोठेपण*

नम्रता तया अंगी मोठेपण
साधेपणातच सौख्य दर्पण
पण अहंकाराने होते लोपण

*वर्षा मोटे पंडित*
*छत्रपती संभाजी नगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌀🙏🌀➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 2 2 1 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे