Breaking
कवितानागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

शुक्रवारीय ‘हायकू काव्यस्पर्धा

संकलन / समूह प्रशासक: राहुल पाटील

0 4 0 9 0 3

संकलन, शुक्रवारीय ‘हायकू काव्यस्पर्धा

शुक्रवार : ०७ / ०६ /२०२४

*पाण्यासाठी हा*
*जीवघेणा प्रयास*
*घोर जीवास*॥॥॥॥

*डाॅ. नझीर शेख राहाता*
*जिल्हा अ.नगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿????????????➿➿➿➿
पाण्याचा ध्यास
कसा घेईल श्वास
सोसावा त्रास

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿????????????➿➿➿➿
जल जीवन
मिळवण्यास घोट
यत्न अलोट.

*अनुराधा भुरे,नांदेड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿????????????➿➿➿➿
जल कुंभ हा
नैसर्गिक स्त्रोताचा
अती कष्टाचा….

*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा – पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿????????????➿➿➿➿
*????कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
पाणीटंचाई
जिवाची पर्वा नसे
वाणवा दिसे

*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿????????????➿➿➿➿
नारी मर्दानी
संकट असमानी
झुंज जीवाशी

*सौ.सरला टाले राळेगाव – यवतमाळ*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿????????????➿➿➿➿

भर उन्हात
पाण्याची चणचण
कठीण क्षण.

*सौ.इंदु मुडे, ब्रम्हपुरी/चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*

संकलन / समूह प्रशासक
राहुल पाटील
७३८५३६३०८८
मराठीचे शिलेदार हायकू समूह

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे