Breaking
ई-पेपरकविताकोकणनागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

राग माझा

मृदुला कांबळे

0 4 8 2 9 0

राग माझा

राग माझा कायम 
सूरात असतो भारी…
जरा ओरडले कोणी
की मी आवर्तन सुरू करी..

राग माझा असा
मी करतो लगेच अबोला..
चाॅकलेट नाही दिले दादांनी
तर समजा माझा पारा वाढला..

राग माझा असा की मग मी
खायला लावतो दादाला बोलणी..
गुपचुप कोपऱ्यात बसून मी
मात्र साळसूदपणे खेळतो खेळणी..

राग माझा मित्रांचा भांडणात
सारखा डोळ्यांतून ओघळतो…
परत थोड्या वेळाने बुट्टी करून
त्याच मित्रांसोबत खेळतो…

राग माझा कितीही मोठा
ताईचा मिठीत तो विरतो…
दादा अन् बाबांचा हसण्याने
आईचा कुशीत मी अलगद शिरतो…

मृदुला कांबळे
गोरेगाव -रायगड
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे