Breaking
क्रिडा व मनोरंजननागपूरपश्चिम महाराष्ट्रमराठवाडासाहित्यगंध

माझी पाककला; मीनाक्षी काटकर

यवतमाळ

0 4 8 2 8 6

माझी पाककला
बीटरूट मिठी

साहित्य: दोन वाट्या कणिक, एक वाटी रवा, एक वाटी किसलेला गूळ, दोन वाट्या बीटाचा कीस, थोडी वेलची पूड, तळण्यासाठी तूप.

कृती: कणीक,रवा,बीटाचा कीस,गूळ,वेलची पूड हे सर्व साहित्य एकत्र करून घट्ट गोळा तयार करावा.छोट्या पु-या लाटून तुपात तळून घ्याव्या.गरमागरम तयार खाण्यास आपली बीटरूट मिठी.

टीप- बीटाचा कीस एकदम न घालता थोडाथोडा घालावा.बसत नसेल तर शिल्लक ठेवा.

मीनाक्षी काटकर
दारव्हा यवतमाळ
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे