Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमुंबई

ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांचे जिल्हाधिकारी यांच्याकडून अभिनंदन

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

0 4 8 2 9 3

ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांचे जिल्हाधिकारी यांच्याकडून अभिनंदन

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

अलिबाग: (दि. ६ ): रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांची सदिच्छा भेट ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांनी त्यांच्या दालनात घेतली व “बळवंत मी , यशवंत मी” या पुस्तकाची प्रत त्यांना सादर केली.

सदर प्रत चाळल्यानंतर जिल्हाधिकारी म्हणाले ” आपण अध्यापनाचे काम करीत असताना पत्रकारितेत प्रवेश केलात . पत्रकारिता करताना अनेक सामाजिक प्रश्न हाताळलेत व त्यात यशस्वी झालात. त्यातूनच ‘बळवंत मी , यशवंत मी’ या पुस्तकाची निर्मिती झाली. आत्मकथनपर पुस्तक लिहिल्याबाबत आपले अभिनंदन ” असेही जिल्हाधिकारी म्हणाले .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे