Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

मनाची व्यथा

पंकज रामकृष्ण चारथळ

0 4 8 2 9 0

मनाची व्यथा

सांगू कुणा कुणा मी
किती गद्दार यार झाले
दाखवू कुणा कुणा मी
किती हृदयावर वारं झाले

जमले मला कधी ना
मनभाव व्यक्त करणे
या कोवळ्या जीवाचे
दुश्मन हजार झाले

लुटूनी प्रिय सर्व
करुनी मला भिकारी
घालूनी घाव मजला
धनवान फार झाले

स्मरतो तिला अजुनी
ती एकमात्र होती
पळविले हो तीलाही
आणिक फरार झाले

मी उमजलो
न समजलो तिलाही
इतकीच खंत आहे
नयनी पाहिलेले
न स्वप्न साकार झाले

पंकज रामकृष्ण चारथळ
कोराडी रोड,नागपूर
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे