Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूर

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त माल्यार्पण करून विनम्र अभिवादन

रजत डेकाटे -प्रतिनिधी

0 4 8 2 8 4

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त माल्यार्पण करून विनम्र अभिवादन

रजत डेकाटे -प्रतिनिधी

नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहर महिला आघाडी तर्फे कॉटन मार्केट चौक नागपूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नागपूर शहर महिला अध्यक्षा सुनिता येरने यांच्या हस्ते त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे.
यावेळी सूनिता येरणे यांनी सांगीतले की सावित्रीबाई फुले या मराठी कवयित्री, समाजसुधारक आणि शिक्षिका होत्या. त्यांनी व त्यांचे पती ज्योतिबा फुले यांनी महिला हक्क आणि शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. मुलींच्या शाळेत सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्या आजच्या जगातील मराठी महाकाव्याची अग्रदूत कवयित्री म्हणून ओळखल्या जातात.

यावेळी रेखा चरडे दक्षिण अध्यक्ष,शोभा येवले नागपूर शहर उपाध्यक्ष, कणीजा बेगम शेख नागपूर शहर महासचिव, सविता रंगारी नागपूर शहर सचिव, संगीता अंबारे नागपूर शहर सचिव, सहाना मोसिन, नीलफोर प्रवीणा आदी महिला पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होत्या.

1/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे