0
4
0
9
0
3
नागपुरात ‘धो धो’ बरसला वरूणराजा
उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
*हिंगणा: नागपुरात आज (दि १४ जून) सायं ६.०० च्या सुमारास धो धो बरसलेल्या वरुणराजाने नागरीकांना उकाड्यापासून थोडा का होईना दिलासा दिला आहे. हिंगणा येथील बाजारात दुकानदारांची अचानक आलेल्या पावसाने तारांबळ उडाली.*
0
4
0
9
0
3





