Breaking
ई-पेपरचारोळीनागपूरविदर्भसाहित्यगंध

शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील रचना

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 8 2 9 3

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट दहा🌈🌈🌈*

*☄विषय : विसरू कशी मी☄*
*🍂शनिवार : १५ / ०२ /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*विसरू कशी मी?*

झालेला त्रास विसरला जातो
कठोर शब्द विसरू कशी मी?
पुन्हापुस्तकाचे पान उलटताना
उत्तर शोधू कुठं मी…..

*सौ. सिंधू बनसोडे.इंदापूर.पुणे*
*©सदस्या.मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💜🌹💜♾️♾️♾️♾️
*विसरू कशी मी ?*

विसरू कशी मी ?
तो प्रत्येक क्षण
न सांगताही तू
राखलेस माझे मन

*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💜🌹💜♾️♾️♾️♾️
*विसरू कशी मी*

*सख्या!विसरू कशी मी*
*तुझा माझा सहवास*॥
*तुझ्या मिलनास आतुर मी*
*मनास तुझाच रे ध्यास*॥॥॥॥

*डाॅ. नझीर शेख राहाता*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💜🌹💜♾️♾️♾️♾️
*विसरू कशी मी?*

आठवणी विसरू कशी मी?
आई जगतांना सोनेरी क्षण,
पट समोर येई जीवनभरचा
जीवन तुझे प्रेरणा विलक्षण.

*श्री.रविंद्र भिमराव पाटील.*
*४,शारदानगर,चोपडा*
*ता.चोपडा, जि.जळगांव.*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💜🌹💜♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ४.०० पूर्वी पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*विसरू कशी मी?*

विसरू कशी मी?
तु मनाला दिलेले घाव…
आज ही आठवले सारे तर
क्षणात मुखावर भितीचे भाव…

*सौ.मृदुला कांबळे गोरेगाव -रायगड*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💜🌹💜♾️♾️♾️♾️
*विसरु कशी मी*

सात फेऱ्यांचा प्रवास
सखया सोडला अर्ध्यावर
विसरु कशी मी सांग
वेल आधाराविना कशी जगणार

*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💜🌹💜♾️♾️♾️♾️
*विसरू कशी मी*

विसरू कशी मी जिवलगा
तुझ्या सहवासातील दिवस आठवते
ते सुखदुःखाचे दिवस संसाराचे
जगण्याचा मार्ग शोधते

*सौ.कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर*
*©️सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💜🌹💜♾️♾️♾️♾️
*चारोळी-विसरू कशी मी*

कवेत तुझ्या शिरता
माझी मी ना राहिले
विसरू कसे मी क्षण
ते काळजावर कोरलेले.

*सौ. इंदु मुडे, ब्रम्हपुरी/ चंद्रपूर*
*©सदस्या ,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💜🌹💜♾️♾️♾️♾️
*विसरू कशी मी ?*

परक्यांच्या या देशात
मानली स्वतःची मुले
विसरू कशी मी तुला?
सावित्री बाई फुले…

*सौ.तृप्ती वंजारी तुमसर भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💜🌹💜♾️♾️♾️♾️
*विसरू कशी मी*

साजणा विसरू कशी मी
तो पहिला दिवस आपल्या भेटीचा
येण्यास तुला झाला उशीर अन
मी घेतला पवित्रा भांडणाचा

*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💜🌹💜♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन.सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे