Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध

तरीही जीवन जगायचे असते

कुसुम पाटील कसबा बावडा, कोल्हापूर

0 5 1 7 9 6

तरीही जीवन जगायचे असते

ऋतू चक्रात फिरत असताना
तरीही जीवन जगायचे असते
सुखदुःखाचे डोंगर चढताना
हसत हसत सामोरे जायचे असते

इतिहासात झाले ते विसरायचे
समोर काय ते पाहायचे असते
करुन प्रगती सोडावी विसंगती
घाबरून गोंधळून जायचे नसते

सत्याला सामोरे जायचे असते
निकराने लढा देऊन जगायचे
तरीही जीवन जगायचे असते
विश्वास ,आशा, जिद्द ,चिकाटीचे

यश अपयशाच्या पायऱ्या चढत
जीवन जगायचं असतं
अनेक खाचखळग्यांना सामोर जायच
आयुष्याच्या वाटेवर खचायचं नसतं

नैसर्गिक बदल स्वीकारायचा
निसर्गाकडून खूप काही शिकायचं
अनेक गोष्टी आत्मविश्वासाने शिकून
अनुभवाच्या गाभाऱ्यात भरायचं

कुसुम पाटील
कसबा बावडा, कोल्हापूर
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 9 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे