Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनचारोळी

बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 8 2 7 3

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट सात🌈🌈🌈*

*🥀विषय : चिंतातूर*🥀
*🍂बुधवार : २१ /जानेवारी/२०२६*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*चिंतातूर*

कामाच्या व्यापात बुडून जातोस
पडतो तुला विसर
येत जा लवकर घरी..आठवून मनी
आईची चिंतातूर नजर…!

*स्वाती मराडे, इंदापूर पुणे*
*©सहप्रशासक, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😟🌀😟➿➿➿➿
*चिंतातूर*

*चिंतातूर मनाने*
*उगीच झुरू नको*॥
*दिलखुलासपणे रहा*
*व्यर्थ काळजी करू नको*॥॥॥॥

*डाॅ. नझीर शेख राहाता*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😟🌀😟➿➿➿➿
*चिंतातूर*

आस्वाद जीवनाचा नेहमी
घ्यावा बनून आतूर
नसावं उगाच कोसत
बनून सदा चिंतातूर

*सौ अर्चना जगदीश मेहेर*
*ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😟🌀😟➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*चिंतातूर*

जीवनाचे आणि गरजांचे
कधी जुळतच नसतात सूर
हिच गोष्ट करत असते
सदैव मला चिंतातूर

*पंकज रामकृष्ण चारथळ*
*कोराडी रोड नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😟🌀😟➿➿➿➿
*चिंतातूर*

बुद्धीची मशागत करून
विचाराच पिक पेरून
प्रस्थापित व्यवस्थेला
चिंतातूर नको बणून

*सौ.कुसुम पाटील*
*कसबा बावडा कोल्हापूर*
*©️ सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😟🌀😟➿➿➿➿
*चिंतातूर*

जीवनाला उरला नाही अर्थ
मन असते सदा चिंतातूर
व्यथेची कथा घडे घरोघर
वृध्दाश्रमी नातलगा भेटण्यास आतूर

*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😟🌀😟➿➿➿➿
*चिंतातूर*

मनात आत्मविश्वास बाळगून
रोज सुख स्वप्ने पाहत असतो
पण ते पूर्ण होत नसतात
बळी चिंतातूर होऊन जातो

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😟🌀😟➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 7 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे