
0
6
3
3
1
0
दुष्काळाचे सावट
स्वप्नांचा झाला चक्काचूर
दुष्काळाचे सावट पडला
ढगफुटीने पिके वाहून गेली
शेतकऱ्यांनी टाहो फोडला
पावसाने पाठ फिरवली
सृष्टीचा हिरवा सोहळा संपला
शेतात पेरलेले बी सुकून गेले
चारा नाही जनावर व्याकुळ झाला
नद्या नाले आटून गेली
इमाने इतबारे कामे केले
पावसानं त्याला दिला दगा
शेतकऱ्याने कोणते पाप केले
कोमेजून गेली बैल जोडी
चाऱ्यासाठी तडफड त्याची चालू
धान्य संपले चिंता दाटून आली
धरती मातेचा दाह आहे चालू
जीवघेणं भयान संकट
शिवाराच्या मातीवर कोरडे पणा
बळीराजाच्या डोळ्यातून अश्रू पूर
पाण्याच्या थेंबासाठी व्याकुळ प्राण
कुसुम पाटील
कसबा बावडा, कोल्हापूर
0
6
3
3
1
0



