सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धेतील रचना
मुख्य संपादक: राहुल पाटील
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा☢️*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट सतरा????????????*
*????स्पर्धेचा विषय: धडकी भरली ना????*
*????सोमवार : ०४/ ११ /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*धडकी भरली ना*
निवडणूक जवळ आली खरी
धडकी भरली ना नेत्यांच्या उरी
समस्या सोडतील का निवडून तरी?
*सौ.सुजाता सोनवणे.*
*सिलवासा दा.न.ह.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*धडकी भरली ना*
आता काय होतंय की
कोण निवडूण येतंय की
धडकी भरली ना मनात
*बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*धडकी भरली ना*
पाहून मला तुझी
धडकी भरली ना
भीती तुला माझी
*श्री हणमंत गोरे*
*मुपो :घेरडी, ता :सांगोला, जि :सोलापूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*धडकी भरली ना*
*कौल जनमतांचा*
*त्रास बंडखोरांचा*
*धडकी भरली ना*
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ५.०० पूर्वी पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*धडकी भरली ना*
एकली मी घरात ,
चोर शिरले दारात ,
धडकी भरली ना उरात .
*सौ.माधुरी हेमराज लांजेवार*
*मु.नागपूर ता.नागपूर जि.नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*धडकी भरली ना*
निवडणूकीत कोण असेल सरस जनी,
लोक कल्याणासाठी केलेल्या कामाचा धनी,
धडकी भरली ना नेत्यांच्या मनी//
*उर्मिला राऊत*
*फ्रेंड्स कॉलनी नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*धडकी भरली ना*
शेळ्या माळावर चरताना
मी वाघ येताना पाहिला
पोटात धडकी भरली ना…
*शिवाजी नामपल्ले अहमदपूर जि.लातूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*धडकी भरली ना*
ती सुनसान काळोखी रात्र
भीतीने गोठले सारे गात्र
उरात जी धडकी भरली ना
*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*धडकी भरली ना*
*धास्ती घेतली ना*
*सततच्या पावसाची*
*धडकी भरली ना*
*डाॅ.नझीर शेख राहाता*
*जिल्हा अ.नगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*धडकी भरली ना*
काय हे बाई अशा का आलात
अचानक समोर पाहून तुम्हांला
धडकी भरली ना एका क्षणात….
*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा – पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*धडकी भरली ना*
धडकी भरली ना सख्या
पाहून माझ्या पहिलवान भावाला
विरोध त्याचा आपल्या लग्नाला
*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*धडकी भरली ना*
धडकी भरली ना कार्यकर्त्यांमध्ये
कुणी पाठवला पार्सल उमेदवार
कसं काय हा निवडून येणार
*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*धडकी भरली ना*
आठवते? त्या चिंब रात्री वीज कडाडली
धडकी भरली ना माझ्या उरात
सख्या मी तुझ्या मिठीत पूर्ण निर्धास्त
*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*धडकी भरली ना*
पावसाने उच्चांक गाठला ना
वाहून गेला साकव ओढ्यावरचा
गावकऱ्यांना धडकी भरली ना
*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*धडकी भरली ना*
सीमेवर झाला गोळीबार
पडसाद उमटतील का घरावर
धडकी भरली ना
*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*धडकी भरली ना*
काय सांगू नव्हते ध्यानी मनी
धन्याने पैठणी अचानक दिली हातात
धडकी भरली ना मनात
*सौ पुष्पा डोनीवार, चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*धडकी भरली ना*
गचकअंधारी ऐकून नाव
धडकी भरली ना उरात
बदल झाला ना स्वरात
*✍️श्री.संग्राम कुमठेकर,लातूर*
*©️ सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.????*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖
*????????संकलन /मुख्य प्रशासक????????*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????????????➖➖➖➖



