Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजनचारोळीदादरा नगर हवेलीनागपूरविदर्भसाहित्यगंध

बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

मुख्य संपादक राहुल पाटील

0 5 1 6 5 2

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट नऊ🌈🌈🌈*

*🥀विषय : तुझं असणं*🥀
*🍂बुधवार : १८/ मार्च /२०२६*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध अंक २१० साठी आजच साहित्य पाठवावे.*
♾️♾️♾️♾️💐〽️💐♾️♾️♾️♾️
*तुझं असणं*

देशाच्या रक्षणार्थ सैनिक
लावतो बाजी प्राणाची
तुझं असणं सीमेवर
खात्री निश्चिंत जगण्याची

*सौ. रजनी भागवत.*
*ऐरोली , ठाणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💥🔹💥♾️♾️♾️♾️
*तुझं असणं…*

तुझं असण्यान जिवन फुलून गेल
आयुष्या प्रत्येक वळणावर आकारल
प्रत्येक क्षणी काहितरी देऊन गेलं
तुझ्याच आशीर्वादान साकारल

*सौ.कुसुम पाटील*
*कसबा बावडा कोल्हापूर*
*©️ सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💥🔹💥♾️♾️♾️♾️
*तुझं असणं*

तुझं असणं विशाल बंगल्यात
माझ्या घराला आलयं घरपण
क्षणिक जरी दिसली नाहीस
सैरभैर सुनं होते वेडे मन

*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💥🔹💥♾️♾️♾️♾️
*तुझं असणं*

तुझं असणं माझ्या सोबत सजणा
जणु पसरला सौख्याचा चांदणं चूरा..
आपुलकीच्या प्रेमळ शिंपल्यांनी भरलास
तु माझ्या संसार जीवनाचा प्रेम किनारा..

*सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️💥🔹💥♾️♾️♾️♾️
*तुझं असणं…*

तुझं असणं म्हणजे
अंधारातली एक ज्योत
हरवलेल्या वाटेवरची
आशेचा हलका स्रोत ..

*सौ. प्रज्ञा सवदत्ती, गोरेगाव -रायगड.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️💥🔹💥♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*तुझं असणं*

आई तुझं असणं
देतसे जगण्याची ऊब
तुझ्या अस्तित्वाचा कवडसाही
आनंद देते खूप

*डॉ. सौ. मंजूषा साखरकर*
*ब्रह्मपूरी जि. चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💥🔹💥♾️♾️♾️♾️
*तुझं असणं*

नदी मिळते सागराला
सर्वस्व समर्पित करून
तसच तुझं असणं सख्या
माझ्या अंतरी भरून

*सौ अर्चना जगदिश मेहेर*
*ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💥🔹💥♾️♾️♾️♾️
*तुझं असणं*

आई तुझं असणं
खरं शक्ती द्यायचं
कठीण काळी तर
आई युक्ती द्यायचं.

*रवींद्र भिमराव पाटील*
*शारदानगर,चोपडा,जि.जळगाव*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💥🔹💥♾️♾️♾️♾️
*तुझं असणं..*

तू आसपास असल्याचे
भास आभास होतात
तुझं असणं नि तो स्पर्श
आजही मज जाणवतात

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💥🔹💥♾️♾️♾️♾️

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 6 5 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे