0
4
8
3
0
0
विघ्नहर्ता
तूच विघ्नहर्ता
तूच दुःख हर्ता
माता तुझी पार्वती
भोले तुझे पिता
अष्टविनायक
नाव तुझे अनुप
विविध नाव तुझे
उच्चारतात खूप
श्री गणेश नावाने
करतात सुरवात
वक्रतुंड तुझे सोंड
तो आहेत अद्भुत
माता पित्याचे
ठेवता तुम्ही मान
ह्या आदर्शाचे
आहे अभिमान
तुमचा रूप मनमोहक
आवडीचा खाद्य मोदक
उंदीर तुमचा वाहन
करतो तुम्हा नमन
केवलचंद शहारे
सौंदड, जि.गोंदिया
0
4
8
3
0
0



