बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील रचना
*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*सर्वोत्कृष्ट नऊ
विषय : शब्दव्यूह*
बुधवार : ०५ / जून /२०२४*
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*शब्दव्यूह*
*शब्दव्यूह त्यालाच जमते*
*शब्दप्रभू आहे जो*॥
*शब्दच्छल करता करता*
*ज्ञानसरिता वाहे तो*॥॥॥॥
*डाॅ. नझीर शेख राहाता*
*जिल्हा अ.नगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*शब्दव्यूह*
गुंतलो मी पूरता
तुझ्या शब्दव्यूहात
उरी बाळगलेले स्वप्न
झुलतात नभात
*संजय गायकवाड*
*छत्रपती संभाजीनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*शब्दव्यूह*
शब्दांचे जाळे विणले हळुवार
शब्दव्यूहात फसला जीवनभर
नात्याने जोडलीस नाती हजार
भरोसा ठेव फक्त स्वतःवर!!
*अशोक महादेव मोहिते*
*बार्शी,जिल्हा सोलापुर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*शब्दव्यूह*
बोल स्नेहाचे प्रतीक
शब्दव्यूह सांभाळावा
अवहेलना ना कुणाची
आदरभाव व्यक्त व्हावा
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*????कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*शब्दव्यूह*
जीवनात अचानकपणे होतसे
कठीण परिस्थितीत चक्रव्यूह,
त्यातूनही अलगदच काढायचा
आईचा सकारात्मक शब्दव्यूह.
*श्री.रविंद्र भिमराव पाटील.*
*४,शारदानगर,चोपडा*
*ता.चोपडा, जि.जळगांव.*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*शब्दव्यूह*
काव्यात अर्थपूर्ण शब्दव्यूह
मनास सहज स्पर्शिले
वाचता वाचक संभ्रमात
हळूवार गूढ उलगडले
*सुनीता पाटील*
*जिल्हा अहमदनगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*शब्दव्यूह*
मतं मिळवण्यासाठी नेते
भोळ्या भाबड्या या जनतेला
शब्दव्यूहात अडकवूनी
मतलब साधती आपला
*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*शब्दव्युह*
शब्दव्युह समजायला
लागेल कसब
इथं दिसतो बुद्धिमत्तेचा
निकष
*सौ सुजाता गडसिंग इंदापूर पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*शब्दव्यूह*
साहित्यरचना,करताना
भेदावे,लागते शब्दव्यूह,
भावभावना आणि अर्थाचें
जाणून घ्यावे चक्रव्यूह.
*मायादेवी गायकवाड मानवत परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????????संकलन / समूह प्रशासक????????*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????????????➖➖➖➖



