सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धेतील विजेत्यांच्या कविता
मुख्य संपादक: राहुल पाटील

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा☢️*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट अकरा🎗🎗🎗*
*📘स्पर्धेचा विषय : आक्रमकता📘*
*🔸सोमवार : ०१ /सप्टेंबर /२०२५*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*आक्रमकता*
एकमेकांच्या विचारांची असते कुरघोडी
आक्रमकता हवी प्रेम विचारांची
वैचारिक मांडणी बदलते घडी…..
*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा- पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈🍃🌈♾️♾️♾️♾️
*आक्रमकता*
*असावी जरुर आक्रमकता*
*त्यातही पाळावी सजगता*
*नसावे वागणे स्वैराचारी*
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈🍃🌈♾️♾️♾️♾️
*आक्रमकता*
वाऱ्याने घेतली भयाण आक्रमकता
नि विध्वंस झाला पुरता
कदाचित तो शिकवतो संयमाचा धडा
*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈🍃🌈♾️♾️♾️♾️
*आक्रमकता*
आक्रमकता नाही बरी
जीवनाची होळी करी
संयम असावा थोडातरी
*अनिल मेश्राम सौंदड जिल्हा-गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈🍃🌈♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*आक्रमकता*
आक्रमकता जरूर असावी
सूडबुद्दी कदापीही नसावी
खेळात खिलाडूवृत्ती जपावी…
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈🍃🌈♾️♾️♾️♾️
*आक्रमकता*
आक्रमकता होती क्रांतिकारकात
अन्यायाचा करूनी प्रतिकार
ब्रिटिशांस धुडकावले देशाबाहेर
*कंचना मंडपे नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈🍃🌈♾️♾️♾️♾️
*आक्रमकता*
क्रोधाचे वारे मनी फुलवी अंगार
आक्रमकता करते अन्यायावर वार
कधीकधी आक्रमकता खरंच असते गरजेची
*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈🍃🌈♾️♾️♾️♾️
*आक्रमकता*
आक्रमकता जर असेल आंदोलनात
शंकेला थारा नाही मनामनात
विजयी गुलाल उधळतो शिरपेचात
*सौ गौरी संतोष नेर्लेकर*
*नेवासा अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈🍃🌈♾️♾️♾️♾️
*आक्रमकता*
कामात नसावी आक्रमकता,
आत्मसंयमाने,करा सुरुवात
शांती असावी सर्वांच्या मनात.
*मायादेवी गायकवाड ठोकळ*
*मानवत परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈🍃🌈♾️♾️♾️♾️
*आक्रमकता*
स्वभावात आक्रमकता नसावी
बोलण्यात ऋजुता असावी
समजूतदार वृत्ती असावी.
*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈🍃🌈♾️♾️♾️♾️
*आक्रमकता*
शब्द-वाक्यांची धारदार आक्रमकता
जपण्यास असे सामर्थ्य लेखनीचे
बदलते विकृत वारे विचारसरणीचे
*सौ. हर्षा कुणाल सहारे, नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈🍃🌈♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖





