Breaking
कवितापश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रसाहित्यगंध

माणुसकी

कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर

0 4 8 2 9 3

माणुसकी

माणुसकीचा बाळगुनी धर्म
बांधूया रेशमाचे बंध
सुखदुःख देऊ घेऊया
सर्वत्र पसरेल प्रेमाचा गंध….1

ज्ञानविद्येचे देऊनी संस्कार
शिकवून जगाला माया ममता
आपलेपणाचे भावना विश्वास
देऊया माणुसकीचा हात….2

जगूया आपण शांततेत
माणुसकीचा धरून शान
आई,बहिण, भाऊजे ,लेक
शेजारी पाजारी ठेवून मान….3

स्वार्थ आणि अप्पलपोट सोडून
निस्वार्थीपणाने आपण पाहू
दुसर्‍याच्या स्त्रीकडे बहिणी
प्रमाणे वर्तन करीत राहू….4

निस्वार्थ पणाने मदतीचा हात देऊ
उच्च नीच गरीब असो की श्रीमंत
माणसात माणुसकीची भावना
जपून होऊ आपण नीतीवंत….5

कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर
=============

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे