आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूर
परिकमल सोशल वेल्फेअर फाउंडेशन तर्फे महाशिवरात्री कार्यक्रम मोठ्या उत्साहात
0
4
8
2
8
4
परिकमल सोशल वेल्फेअर फाउंडेशन तर्फे महाशिवरात्री कार्यक्रम मोठ्या उत्साहात
शंकरजीच्या मंदिरात साबुदाणा खिचडी व प्रसाद वितरण
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर: (दि १६) परिकमल सोशल वेलफेअर फाउंडेशन तर्फे महाशिवरात्रिचा कार्यक्रम प्रभाग ३३ मध्ये नुकताच साजरा करण्यात आला. शंकर मदिंरात साबुदाणा खिचडी व प्रसाद वितरणाचा सुंदर कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमास फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण पाटील तसेच प्रभाग 33 चे नगरसेविका सौ. शीलाताई तराळे, सौ.भारतीताई बुंधे, मनोजभाऊ गावंडे, समाज सेवक, गोलू बोरकर, दिनेश तराळे, गोपाल देशमुख, दिनेश खंडागळे, सौ. शशिकलाताई खंडागळे, कङू ताई, श्रीकांत किटे, सतीश कडू, सुनील वाहने, विरु बोरकर, सुनील गुप्ता, जयंत इटनकर आणि इतरही मान्यवर उपस्थित होते.
0
4
8
2
8
4



