Breaking
क्रिडा व मनोरंजननागपूरपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रसाहित्यगंध

माझी पाककला; मीनाक्षी काटकर

यवतमाळ

0 4 8 2 9 7

माझी पाककला
करवंदाची चटणी

साहित्य : २५०ग्रॕम करवंद, पाच ते सहा लाल मिरच्या , भाजलेले जिरे एक चमचा, गूळ१००ग्रॕम. काळे मीठ चवीपुरते,अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर ,पाच ते सहा लसणपाकळ्या.

कृती: करवंद धुवून स्वच्छ पुसून घ्या.मिरच्या थोडे तेल घालून भाजून घ्या.वरील सर्व जिन्नस एकत्रित मिक्सरमध्ये फिरवून घ्या.खाण्यासाठी तयार गोडआंबट करवंद चटणी.

टीप- लाल मिरचीऐवजी हिरवी मिरची घालता येईल.

मीनाक्षी काटकर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे