आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्र
अनिकेत मांगडे पुणे जिल्हा केसरी
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
0
4
8
2
9
7
अनिकेत मांगडे पुणे जिल्हा केसरी
देवदेवेश्वर संस्थानने केला सन्मान
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
पुणे-दि.9डिसें: (प्रतिनिधी) पुणे जिल्ह्यातील भोर येथे नुकत्याच झालेल्या ‘पुणे जिल्हा केसरी’ कुस्ती स्पर्धेमध्ये कात्रजच्या मांगडेवाडीचा गुणी पैलवान अनिकेत मांगडे पुणे ‘जिल्हा केसरी’ पदाचा मानकरी ठरले.
जिंकलेल्या चांदीच्या गदेसह अनिकेत मांगडे सारसबागेतील सिद्धिविनायकाच्या दर्शनाकरिता आले असताना श्री देवदेवेश्वर संस्थानच्या वतीने पुणे जिल्हा केसरी पद पटकवल्याबद्दल शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार विश्वस्त जगन्नाथ लडकत यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
0
4
8
2
9
7



