Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध

गदाधारी

विमल धर्माधिकारी ता.वाई, जि.सातारा

0 5 2 2 6 4

गदाधारी

मारुतीला शेपटी
खांद्यावर गदा
कोण होता मारुती
वाटत नाही साधा .

राम राज्यामध्ये
मारुती होता योद्धा
लढाई करताना
वापरत होता गदा .

धनुष्यबाण तलवार
पूर्वीची शस्त्रे भारी भारी
गदेणे युद्ध करी
त्याला म्हणत गदाधारी.

शिवरायांची भवानी तलवार
करी शत्रूवर सपासप वार
श्रीराम कृष्ण अर्जुन वीर
बाजी,तानाजी, येसाजी थोर.

विमल धर्माधिकारी
ता.वाई, जि.सातारा
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 2 2 6 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे