Breaking
ई-पेपरकवितानागपूरसाहित्यगंध

सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धेतील रचना

मुख्य संपादक:राहुल पाटील

0 4 0 9 0 3

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा☢️*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*📘स्पर्धेचा विषय : हा गारवा नवा📘*
*🔸सोमवार : ०४ / ०८ /२०२५*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*हा ‘गारवा’नवा*

हा ‘गारवा’ नवा असला तरी
सहवास तुझा जुनाच आहे
नव्याने पुन्हा बहरायचं आहे

*बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य ,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🌨️🔰♾️♾️♾️♾️
*हा ‘ गारवा ‘ नवा*

हा ‘गारवा’ नवा
सख्या त्यात तू हवा
बस हा खेळ भावनांचा

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🌨️🔰♾️♾️♾️♾️
*हा “गारवा” नवा*

हा “गारवा” नवा नवा
ऋतुबदल जुळवून घ्यावा
हल्ली कूस बदलतोय निसर्ग..

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🌨️🔰♾️♾️♾️♾️
*हा ‘गारवा’ नवा*

आला आला हा बघ ‘गारवा’ नवा
घेऊन आला सखयाचा सांगावा
नव्या प्रीतीचा का हा गोड शहारा?

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🌨️🔰♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हा ‘गारवा’ नवा*

पावसा आधीची उष्मा सोसवेना जीवा
भेगाळल्या धरेलाही आता दिलासा हवा
रिमझिम बरसातीचा, हा ‘गारवा’ नवा

*स्वाती लभाने, वर्धा*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🌨️🔰♾️♾️♾️♾️
*हा गारवा नवा*

प्रीतीचा हा गारवा नवा
लहरी,मदहोश ही हवा
सख्या तुझा बाहूपाश हवा

*सौ सुरेखा कोरे, नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह नागपूर*
♾️♾️♾️♾️🔰🌨️🔰♾️♾️♾️♾️
*हा गारवा नवा*

येई शहारा पण वाटे हवा
क्षणभर मोहवी हा गारवा नवा
घुमतो नभात हा धुंद पारवा

*सविता धमगाये नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🌨️🔰♾️♾️♾️♾️
*हा गारवा नवा*

वाटे हा गारवा नवा नवा
प्रितीची ही गुलाबी हवा
भासे जणू सख्याचा स्पर्श

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🌨️🔰♾️♾️♾️♾️
*हा ‘ गारवा नवा ‘*

येतो दरवर्षी पण वाटतो हवा हवा
सृष्टीला भिजवितांना भासतो नित्यनवा
मनाला मोहवून जातो हा गारवा नवा

*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🌨️🔰♾️♾️♾️♾️
*हा ‘गारवा’ नवा*

हिरव्या ऋतुने चिंब हा गारवा नवा
घेऊन आला संगे आठवांचा थवा
ओल्या नेत्रातून वाहे जणु श्रावण बरवा

*सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🔰🌨️🔰♾️♾️♾️♾️

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे