Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरमराठवाडा

आभारीय शब्दसुमने, दोन शब्द कृतज्ञतेचे; बी एस गायकवाड

मराठीचे शिलेदार समूहाप्रती मनोगत

0 4 8 2 8 4

आभारीय शब्दसुमने, दोन शब्द कृतज्ञतेचे; बी एस गायकवाड

मराठीचे शिलेदार समूहाप्रती मनोगत

आज सकाळी मोबाईल पाहताच, राहुल दादाचा मॅसेज दिसला “तुमचा फोटो पाठवा”. पाहतो तर सरांनी रात्रीच मेसेज पाठवून ठेवला होता. पाहता क्षणी लगेचच क्षणाचाही विलंब न करता लगेचच फोटो पाठवला. तशी प्रतीक्षा लागून राहिली की, नेमकी वर्णी कोठे लागते. कारण त्रिवेणी, चित्र चारोळी, कविता या तिन्ही समूहात लिहिले होते. इतरांचे सर्वोत्कृष्ट पोष्टर समूहात झळकत होते. फक्त राहिले ते कवितेचे. लगेचच माझ्या ‘अदमास’ रचनेचे पोष्टर समूहात झळकले. खूप आनंद झाला.

कारण या सप्ताहात दोनदा वर्णी लागली आहे. या अगोदर ‘आडेवेढे’ या त्रिवेणीला मागील वर्षी ३१डिसेंबर २०२५रोजी, तिन दिवसापूर्वी सर्वोत्कृष्ट त्रिवेणी म्हणून सन्मानित करण्यात आले. आणि मागील स्पर्धेच्या सप्ताहात ही हायकू वगळता पाच ही दिवस सर्वोत्कृष्ट रचनेत स्थान देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

त्याबद्दल समूहाचे आधारवड, सर्वेसर्वा, मुख्य प्रशासक आदरणीय राहुल दादा, सचिव पल्लवीताई, मुख्य परीक्षक सविताताई, स्वातीताई , तारकाताई, शर्मिला ताई, वृंदाताई, विष्णू दादा, संग्राम दादा, प्रशांत सर,आपणा सर्वांचे मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद.तसेच वेळोवेळी प्रेरक प्रतिसाद देऊन प्रेरित करणारे समूहातील सर्व ताई, दादा, सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद देऊन सदैव आपल्या ऋणाईत राहणे पसंत करतो.

बी एस गायकवाड
ता.पालम,परभणी
सदस्य, मराठीचे शिलेदार समूह

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे