Breaking
ई-पेपरकविताछत्रपती संभाजीनगरमराठवाडासाहित्यगंध

नवव्रत

विष्णू संकपाळ ,बजाजनगर जि.छत्रपती संभाजीनगर

0 6 3 0 9 3

नवव्रत

सुटो अहम् तुटो वहम्
मी मोहमायेशी भांडले
तुझी कृपा होवू दे अंबे
असे मी नवव्रत मांडले.. //

परिधानले निर्मळ वस्त्र
शुद्ध भाव भक्तीचे रंग
काया वाचा शरण तुला
नाम जपात झालेय दंग.. //

भक्त कैवारी रौद्र रूपी
हे दुर्गे महिषासुरमर्दिनी
पाप नाशी पूण्यरक्षिणी
हे देवी जगत उद्धारिनी.. //

शस्त्र, शास्त्राचे दान दे
सुबुद्धी सत्कर्म घडू दे
शक्ती स्फूर्ती तूच माझी
दुष्ट दमना पेटून उठू दे.. //

नवव्रत माझे सफल हो
आरंभिली ही आराधना
नारीची व्हावी नारायणी
पूर्ण करी ही मनोकामना.. //

विष्णू संकपाळ ,बजाजनगर
जि.छत्रपती संभाजीनगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 3 0 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे