Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनविदर्भसाहित्यगंध

माझी पाककला: उपवासाची खीर

मीनाक्षी काटकर दारव्हा यवतमाळ

0 4 8 2 9 7

माझी पाककला: उपवासाची खीर

साहित्य: अर्धा लीटर दूध,अर्धी वाटी वरई,एक वाटी साखर,एक चमचा वेलची पूड, सुकामेवा भरड अर्धी वाटी, खवा पाव वाटी,दोन वाट्या पाणी, एक चमचा तूप इत्यादी.

कृती: वरई चार तास पाण्यात भिजत घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्या.पातेल्यात पाणी, तूप, सुकामेवा घालून वरईचे पीठ शिजवून घ्या.नंतर त्यात दूध व वेलचीपूड घालून मंद आचेवर उकळू द्या. नंतर त्यात खवा घालून सर्व्ह करा उपवासाची खीर.

मीनाक्षी काटकर
दारव्हा यवतमाळ
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे