Breaking
ई-पेपरकवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

बेधुंद आसमंत

श्री.संग्राम कुमठेकर लातूर

0 4 8 2 9 3

बेधुंद आसमंत

भेगाळल्या धरणीच्या
व्यथा कशा कळतील ?
दौलतीच्या हव्यासानं
माणसंच जर छळतील

किंकाळ्या रे धरणीच्या
ऐकू कधी येतील तुला ?
निष्प्राण होताच रे तुझा
राखच होईल प्रीतझुला

तहानलेल्या धरणीची
तृष्णा कोण रे शमवेल ?
येताच रे बेधुंद आसमंत
बहरेल मातीत प्रीतवेल

बेधुंद रे या आसमंताला
पेटत्या चितेच्याच रे झळा
ज्वाला भिडताच नभाला
क्षणार्धात बदलली रे कळा

बेधुंद आसमंत शोकमग्न
वाट पाही संपण्याचे विघ्न
गर्भगळीत होऊन धरणी
लीन बेधुंद आसमंत चरणी

लीन बेधुंद आसमंत चरणी

श्री.संग्राम कुमठेकर लातूर
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे