Breaking
ई-पेपरकवितागोंदियाविदर्भसाहित्यगंध

आला थंडीचा महिना

केवलचंद शहारे सौंदड गोंदिया

0 4 8 2 8 4

आला थंडीचा महिना

उन्हाळा गेला, पावसाळा गेला
अन् आला थंडीचा महिना
घोंगडे पांगरून राहायचं कसं
हे माहित आहे सर्वांना

ऋतू बदलला काळ बदलला
वाटतच नसते जास्त थंडी
निसर्गाचा हा खेळ कसा
हळूहळू बदलतो घडी

डिसेंबर जानेवारी मधोमध
थंड होत जाते वातावरण
लागत असते कडाक्याची थंडी
अकडून जाते सारे तनमन

यालाच म्हणतात गुलाबी थंडी
शेकोटीची लागते चाहूल
गरम कपड्याची येते आठवण
त्याकडेच असते सर्वांचा कल

आता आला थंडीचा महिना
पटकन शेकोटी पेटवा
जवळ बसून शेकावे अंग
नाहीतर जाणवतो तुम्हाला गारवा

केवलचंद शहारे
सौंदड गोंदिया

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे