Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

आई

भुमेश्वरी सातपुते खोंडे ता. उमरेड जि. नागपूर

0 4 8 2 9 3

आई

हिस्त्र पशुंनी माजलं सारं रान प्रेमाचा ओलावा-
‘आई’ उरलं फक्त एकच स्थान.

आईमुळेच शब्दांना अर्थ
आईविना जन्मही व्यर्थ
आईशिवाय नाही जगा
आधार आईविना जगणेही उधार
आई म्हणजे आभाळमाया
आई म्हणजे प्रेमळ छाया
आई शिकविते चालायला
आई शिकविते बोलायला
चारचौघात वागायला
रुसायला आणि हसायला.

तिचे अश्रुंनी डबडबलेले डोळे
दान मागाताहेत म्हातारपणी
नका फिरवू अनवानी
नका टाकू वृद्धाश्रमी
सरणावर जळण्यापूर्वी
किती वेळा मरायचं तिने
विचार करा….
जाळायचं की जगवायचं
रडवायचं की हसवायचं
सारं तुमच्याच हातात…

भुमेश्वरी सातपुते खोंडे
ता. उमरेड जि. नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे