Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध

शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेतील कविता

मुख्य संपादक: राहुल पाटील

0 1 9 5 9 6

*📗संकलन, शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धा‌*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शुक्रवारीय हायकू काव्य’स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट बारा🎗🎗🎗*

*🌤️विषय : नैसर्गिक चित्र🌤️*

*🔹शुक्रवार : ०३ / ०१ /२०२५*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*हायकू*

उभे प्रतिक
स्वराज्याचे निर्माते
शिवाजी राजे

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🚩🔰🚩♾️♾️♾️♾️
*हायकू*

प्रेरणा देते
अश्वारूढ स्मारक
स्फूर्ती मिळते

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🚩🔰🚩♾️♾️♾️♾️
*हायकू*

शिव पुतळा
स्फूर्ती देई मानवा
स्मृती जागवा.

*श्री रवींद्र चव्हाण चाळीसगांव*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🚩🔰🚩♾️♾️♾️♾️
*हायकू काव्य*

शूर शिवाजी
स्वार घोड्यावरती
मर्म जाणती

*ज्योती चारभे वर्धा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🚩🔰🚩♾️♾️♾️♾️
*हायकू*

जाणता राजा
पराक्रमाची गाथा
सुखात प्रजा

*मिलन भूपेन डोरले मोहिरे*
*चिंचवड पुणे*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🚩🔰🚩♾️♾️♾️♾️
*हायकू काव्य*

शिवस्मारक
इतिहास ज्वलंत
सदा प्रेरक…

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🚩🔰🚩♾️♾️♾️♾️
*हायकू*

स्वराज्य अर्थ
शिकवून गेलास
जीवन सार्थ

*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🚩🔰🚩♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हायकू काव्य*

शिव स्मारक
वाटतो अभिमान
राजा महान

*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🚩🔰🚩♾️♾️♾️♾️
*हायकू*

निधडी छाती‌
श्रींचे दर्शन घेई
जोशात येई ..

*सौ.माधुरी हेमराज लांजेवार*
*मु.नागपूर ता.नागपूर जि.नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🚩🔰🚩♾️♾️♾️♾️
*हायकू*

स्फूर्तिदायक
अश्वारुढ पुतळा
महानायक

*डॉ.सौ.मंजूषा साखरकर*ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🚩🔰🚩♾️♾️♾️♾️
*हायकू – काव्य*

जाणता राजा
स्वराज्य संस्थापक
दृष्टी व्यापक

*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🚩🔰🚩♾️♾️♾️♾️
*हायकू*

पुण्य स्मारक
ही कर्तृत्वाची ठेव
शिवबा देव….

*सौ स्वाती तोंडे पाटील*
*इंदापूर पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🚩🔰🚩♾️♾️♾️♾️

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 9 5 9 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे