Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनविदर्भसाहित्यगंध

मतभेद

दिपककुमार सरदार

0 4 8 2 8 6

मतभेद

खरे सांगतांना मला हसणारे होते
विषारी नाग ते सारे डसणारे होते

कितीदा प्रयत्न केला मी बोलण्याचा
शब्दात त्यांच्याच कसे फसणारे होते

किती टाळण्याचा प्रयत्न मी जरी केला
जाता येतांना ते रोज दिसणारे होते

करावे की नाही इतरांचे चांगभले
पंगतीला संगे माझ्या बसणारे होते

उजाडेल तेव्हा समोर रस्ता नसेल
सांगितले नाही तेव्हा रुसणारे होते

जरी विचारांचे झाले कसे मतभेद
शेवटी हात ते अश्रू पुसणारे होते

दिपककुमार सरदार
किनगावजट्टू, जिल्हा बुलढाणा
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे