Breaking
क्रिडा व मनोरंजननागपूरमहाराष्ट्रविदर्भ

नागपुरात उद्या संविधान चौकातून सकाळी ६ वा. “मॅरेथॉन दौड” चे आयोजन

नागपूर शहर प्रतिनिधी

0 5 3 6 2 5

नागपुरात उद्यापासून संविधान चौकातून सकाळी ६ वा. “मॅरेथॉन दौड” चे आयोजन

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज मिडीया

नागपूर: (दि १३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मॅरेथॉन दौड समितीच्या वतीने येणाऱ्या 14 एप्रिल रोजी घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने 14 एप्रिल रोजी, लेडी गव्हर्नर कमलताई गवई माजी आमदार डॉक्टर मिलिंद माने, झुंड सिनेमाचे शिल्पकार प्रा. विजय बारसे दिग्दर्शक नागराज मंजुळेबबनराव तायवाडे राजाभाऊ ताकसाळे महापौर निता ताई ठाकरे राज्य सभेच्या खासदर मायाताई ईवनातेआणि एड. शैलेश नारनवरे प्राचार्य रीना जनबंधू आर पी टी एस कृष्णदत्त चौबे प्रीती दहीकर डॉ. शरद सूर्यवंशी, गुरुदेव नगराळे यांच्या उपस्थितीत सकाळी 6 वाजता. संविधान चौकातून तर पवित्र दीक्षाभूमी चित्रकला महाविद्यालय समोर मॅरेथॉन दौडची सांगता होईल.

लोकशाही बळकट करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मॅरेथॉन दौड या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष यशवंत तेलंग आणि महासचिव योगेश ठाकरे यांनी केले आहे. आंबेडकरी जनतेला नम्र विनंती करण्यात येते की या मॅरेथॉन दौडमध्ये पांढरे शुभ्र वस्त्र धारण करून मॅरेथॉन मध्ये सहभागी व्हावे व स्पर्धकांचे स्वागत करावे असे आवाहन केले जात आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ प्रज्ञय ताकसांडे, वीरेंद्र दहीकर, संदीप सिंग अग्रवाल, ज्योती रोशन ढोके, अनुपमा तेलंग, प्रीती दहीकर, मिलिंद कापुरे, अशोक चौधरी, हे परिश्रम घेत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 6 2 5

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे