Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरमहाराष्ट्रमुंबई

विकास पाटील रायगड जिल्हा पोलीस पाटील संघाच्या जिल्हाध्यक्षपदी

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

0 4 8 2 9 7

विकास पाटील रायगड जिल्हा पोलीस पाटील संघाच्या जिल्हाध्यक्षपदी

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

अलिबाग: रायगड जिल्हा पोलीस पाटील संघाची आढावा बैठक तपस्वी रामजी लक्ष्मण घरत समाजमंदिर झिराड, अलिबाग येथे आयोजित करण्यात आली. या बैठकीला राज्याध्यक्ष मा. श्री. बाळासाहेब शिंदे-पाटील उपस्थित होते. तसेच संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. श्री. बाळासाहेब शिंदे – पाटील यांनी जिल्ह्यात चाललेल्या अनावश्यक चर्चा, सर्व शंकांचे निरसन केले व वस्तुस्थिती उपस्थित पोलीस पाटील यांच्यासमोर मांडली.

या आढावा बैठकीमध्येच जिल्ह्याची नवीन कार्यकारणी एकमताने जाहीर करण्यात आली. यामध्ये श्री.विकास हरिश्चंद्र पाटील- अध्यक्ष, मधुकर दामू डायरे – उपाध्यक्ष, कुणाल लोंढे – सचिव, रवींद्र आयरे – खजिनदार, ॲड . सचिन पाटील – कायदेशीर सल्लागार, सौ. सविता गायकर – महिला जिल्हाध्यक्ष, श्रीमती स्वप्नीजा सातनाक महिला जिल्हा उपाध्यक्ष तसेच मावळते जिल्हाध्यक्ष श्री. संतोष दौलत दळवी यांची राज्य संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे