आरोग्य व शिक्षणनागपूरबुलढाणाब्रेकिंगमहाराष्ट्रविदर्भ
राज्य महामार्गवरील निकृष्ट कामामुळे नागरिक त्रस्त; चौकशीची मागणी
अक्षय सातव, प्रतिनिधी बुलढाणा

0
5
7
5
8
6
राज्य महामार्गवरील निकृष्ट कामामुळे नागरिक त्रस्त; चौकशीची मागणी
अक्षय सातव, प्रतिनिधी बुलढाणा
बिनधास्त न्यूज नेटवर्क
बुलढाणा: ( दि ३१ जुलै) शहरातील ७५३ क्र महामार्गाचे झालेल्या कामात गुणवत्तेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. रस्त्यात अनेक ठिकाणी भेगा पडल्या असून, नव्याने बांधण्यात आलेल्या नाल्या काही ठिकाणी तुटल्या व काही ठिकाणी अपूर्ण आहे.
संपूर्ण काम निकृष्ट दर्जाचे आहे असे चित्र पहायला भेटत आहे. या कामाची तांत्रिक व आर्थिक चौकशी करून निकृष्ट कामासाठी जबाबदार असलेल्या संबंधित कंत्रादार व अधिकारी यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी , तसेच अपूर्ण काम तातडीने पूर्ण करावीत. या अनागोंदी कारभाराने नागरिक त्रस्त असून त्यांनी दुरुस्तीची मागणी लावून धरली आहे.
0
5
7
5
8
6



