Breaking
ई-पेपरकवितानागपूरसाहित्यगंध

अशानं समतोल बिघडायचं

भुमेश्वरी सातपुते खोंडे ता उमरेड जि नागपूर

0 4 8 3 0 0

अशानं समतोल बिघडायचं

नेहमीच राया तुमची किटकिट
अशानं समतोल बिघडायचं
मुलीला मुलगा मानायचं हो
तुम्हाला कधी हे समजायचं

मुलापेक्षा मुलगीच बरी
प्रकाश देते दोन्ही घरी
तिलाच खूप-खूप शिकवायचं

जो तो म्हणतो मुलगाच हवा
कारण वंशाला पाहिजे दिवा
मग मुलाचं लग्न कुणाशी लावायचं

सावित्रीबाई महान थोर
दूर केला अंध:कार
स्त्री-भ्रूण हत्या थांबवायचं

इंदिरा, प्रतिभा अन् सावित्री
बहिणाबाई कवयित्री
कार्य त्यांचं समजून घ्यायचं ॥४॥

भुमेश्वरी सातपुते खोंडे
ता उमरेड जि नागपूर

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे