Breaking
ई-पेपरचारोळीपश्चिम महाराष्ट्रपुणेविदर्भसाहित्यगंध

गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धेतील रचना

मुख्य संपादक:राहुल पाटील

0 1 8 3 8 9

*????संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट दहा????????????*

*????️विषय : एकी हवीय ना????️*
*????गुरूवार : ०५ / १२ /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी निकाल वाचताच साप्ताहिक साहित्यगंध १५० साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*एकी हवीय ना?*

*एकीची वज्रमूठ*
*सोडवी ना कोणी*
*एकी हवीय ना?*
*पाजू दुष्मनास पाणी*

*अशोक बी कांबळे, नागपूर*
*© सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️⚜️✍️♾️♾️♾️♾️
*एकी हवीय ना?*

एकी हवीय ना? मग
पाची बोटं आवळून
एकजुटीने लढू या
वज्र मुठ बनवून

*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️⚜️✍️♾️♾️♾️♾️
*एकी हवीय ना?*

विसरा सारे भेदाभेद,
समस्यांना देऊ छेद,
बांधू चला वज्रमूठ,
मग एकी हवीय ना?

*उर्मिला राऊत*
*फ्रेंड्स कॉलनी नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️⚜️✍️♾️♾️♾️♾️
*एकी हवीयं ना?*

एकी हवीयं ना?तर जाळ्यात
गुंतलेल्या कबुतरांची पहा एकी…
एकीनेच त्यांनी पारध्याचा डाव
उलटविला आहे ना नक्की…..

*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
*इंदापूर पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️⚜️✍️♾️♾️♾️♾️
*एकी हवीय ना?*

घरातमध्ये एकी हवीय ना?
सर्व प्रेमाने राहिले पाहिजे,
आई सांगतसे अगदी तसे
खरं नेहमी पाहिले पाहिजे.

*श्री.रविंद्र भिमराव पाटील.*
*ता.चोपडा, जि.जळगांव.*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️⚜️✍️♾️♾️♾️♾️
*एकी हवीय ना?*

मतभेद सोडूनी एक व्हा
नको उगीचचं नुसती चिंतना
खोट्यांना फेटाळून लावण्यास
मनगटात एकी हवीय ना?

*पु. ना. कोटरंगे*
*ता. सावली, जि. चंद्रपूर*
*©सदस्य – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️⚜️✍️♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*एकी हवीय ना?*

मतभेद नको नात्यात
चर्चा होईल परक्यात
घेतील विरोधक फायदा
एकी हवीय ना? गोत्यात

*श्रीमती अस्मिता हत्तीअंबिरे परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️⚜️✍️♾️♾️♾️♾️
*एकी हवीय ना?*,

कुटुंबाची प्रगती व्हायची असेल
एकी हवीय ना? जीवनात
दुःख दूर होईल जनमानसात
कष्टातून मिळेलच सफलता

*सौ.कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर*
*©️ सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️⚜️✍️♾️♾️♾️♾️
*एकी हवीय ना?*

एकी हवीय ना आज
रक्षण करण्या माणुसकीचे
एकवटून पाचही बोटे
जपुयात हित समाजाचे

*सौ माधुरी काळे*
*वणी जिल्हा यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️⚜️✍️♾️♾️♾️♾️
*एकी हवीय ना!*

एकी हवीय ना? समाजात
संघटन पुढे नेण्यासाठी
एकमेकांच्या साथीने
समाजहित जोपासण्यासाठी

*सौ.इंदु मुडे, ब्रम्हपुरी/ चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖
*????????संकलन / समूह प्रशासक????????*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 3 8 9

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे