Breaking
कवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रसाहित्यगंध

पाऊस; दिपककुमार सरदार

बुलढाणा

0 4 8 2 9 4

पाऊस

पडे पाऊस
साथीला वारा
करी इशारा
वाजे नगारा ॥१ ॥

कोसळे सरी
अंगणी दारी
पक्षी बिचारी
भिजली सारी. ॥२ ॥

फूटे ढेकुळ
शेत शिवारी
विरुनी जाई
थेंब भुवरी ॥३ ॥

गोर गरीब
घाबरे फार
धडकी भरे
पाहूनी गार. ॥४ ॥

रानावनात
मोर नाचती
फुले पिसारा
फेर धरती ॥५ ॥

पडता थेंब
शहारे पान
गंध मातीला
गारवा छान ॥६ ॥

रस्त्यावरती
साचले पाणी
खेळती मुले
पाऊस गाणी ॥७ ॥

दिपककुमार सरदार
ता. लोणार जि. बुलढाणा
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे