Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजनविदर्भसाहित्यगंध

माझी पाककला उपवासाचा वडा

मीनाक्षी काटकर दारव्हा यवतमाळ

0 4 8 2 9 4

माझी पाककला
उपवासाचा वडा

साहित्य: दोन वाट्या भिजलेला साबुदाणा, अर्धी वाटी वरईचे पीठ,एक वाटी बटाटा कीस,एक वाटी शेंगदाणे कूट,पाच ते सहा हिरव्या मिरचीची पेस्ट, कढीपत्ता,मीठ, एक चमचा लाल तिखट,तळण्यासाठी तेल इत्यादी.

कृती: साबुदाणा, वरईचे पीठ,कूट,मिरचीपेस्ट,बटाटाकीस, कढीपत्ता , लाल तिखट व मीठ नीट कालवून घ्या.कढईत तेल घालून मंद आचेवर वडे तळून घ्या.दह्यासोबत सर्व्ह करा गरमागरम उपवासाचे वडे.

मीनाक्षी काटकर
दारव्हा यवतमाळ
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे