Breaking
ई-पेपरकविताचंद्रपूरविदर्भसाहित्यगंध

लपाछपी

प्रतिमा नंदेश्वर ता. मूल, जि.चंद्रपूर

0 4 8 2 3 1

लपाछपी

सर्व संवगडी एकत्र जमले
लपाछपी खेळायचे ठरवले
कुणावर डाव यासाठी खेळ
सुरू होण्यापूर्वी चितपट केले

चिंटू खूप तरबेज या खेळात
लपाछपी खेळ सुरू झाला
नजर चुकवून सर्वजण लपले
चिंटूने पटकन गडी पकडला

आवडीचा खेळ लपाछपी
खेळतांना बालमन सुखावले
अमनला खूप शोधायला लावू
त्याची मजा घेऊ मुलांनी ठरवले

मौजमजेने सर्व खेळू लागले
गुपचूप जिकडे तिकडे लपले
आता रंगत चढली खेळामध्ये
सर्वच मित्रमैत्रिणी छान खेळले

प्रतिमा नंदेश्वर
ता. मूल, जि.चंद्रपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 3 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे