Breaking
अमरावतीई-पेपरनागपूरविदर्भसाहित्यगंध

मन जपताना

श्रीमती सुलोचना लडवे

0 4 8 2 8 4

मन जपताना

मन जपताना सर्वांची
हरवले माझे ‘मी’पण
वाटे घर नव्हे मंदिर
आले घराला घरपण

अंतरीचा प्रीतभाव
कर्तव्याचे देई भान
‘सेवा परमो धर्म’व्रत
प्रती वृद्ध,थोर,सान

अस्तित्वाच्या माझ्या खुणा
एकजीव झाल्या घरात
माझे मी न राहिले अखंड
कर्तृत्वात अर्पिली हयात

रमले मी तनमनानी
जपले माझे मन सर्वांनी
त्याग,समर्पणाची भावना
रूजत गेली अंतर्मनी

परस्परांचा भाव पुरक
परस्परांची मन जपताना
गृहलक्ष्मी रूप नारीचे
हर्ष मनास देई सर्वांना

श्रीमती सुलोचना लडवे
अमरावती
सदस्या,मराठीचे शिलेदार समूह

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे