Breaking
ई-पेपरकविताछत्रपती संभाजी नगरमराठवाडासाहित्यगंध

बाप

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर

0 5 7 4 4 8

बाप

कसे सांगावे कुणाला,
बाप असे कुणाएवढा
बाप असतो उंच, उंच
जणू आभाळा एवढा.. //

कशी वर्णावी सांगावी
कळेना बापाची माया
बाप म्हणजे घरादारा
असते वडाची छाया.. //

बाप कायम निःशब्द,
लाख सोसतोय धग
त्याच्या खांद्यावरती
बसूनी. पहावे जग..//

बाप असे विद्यापीठ,
समस्याचे समाधान
ज्याच्या छायेखाली,
राही सारे आबादान… //

जोवर हात पाठीवर,
तमा नसे वादळाची
तमातही वाट दावी,
उभा राहून पाठीशी…//

विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 7 4 4 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे