Breaking
नागपूरपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकिय

‘सुनेत्रा अजित पवार’ उद्या घेणार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार

0 4 8 2 8 4

‘सुनेत्रा अजित पवार’ उद्या घेणार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार

बिनधास्त न्यूज नेटवर्क

मुंबई: (दि ३०) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दु:खद निधनानंतर राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर आली, उद्या सुनेत्रा अजित पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

राष्ट्रवादीच्या गोटात घडामोडींना वेग आला असून, उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे, महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत. उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे, त्यानंतर सायंकाळी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल हे सर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे