Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितानागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

खडाजंगी

सविता धमगाये,नागपूर

0 4 8 2 9 4

खडाजंगी

झालीच खडाजंगी शेवटी
मन मेंदू आणि मणगटाची
तापलीत डोकी सर्वांची

खोटंच असेल सारे काही
मन कधीच मानत नाही
आपल्यासारखेच सारे पाही

बजावले किती मेंदूने मनाला
सारखी नसतात किती सांगू तूला
ऐकले नाही आता पश्चाताप झाला

मणगटावर जसा मनाचा
पडला जेव्हा भार सारा
मेंदूतरी किती सावरेल पसारा

मन मेंदूच्या भांडणात
मणगटाचे तुकडे झाले
ऐकावे कुणाचे विचारात पडले

अडले नडले भांडले तरी
सारे आपलेच असतात
म्हणूनच भांडणात भावना जिंकतात

सविता धमगाये,नागपूर
=======

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे