ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध
व्हेलेंटाईन डे
0
4
8
2
9
7
व्हेलेंटाईन डे
जरी वेगळी ही परप्रांतीय परंपरा
तरी भावली तरूणाच्या मना
लक्ष वेधती फेब्रुवारी महीना
होई जीव कासावीस मिळण्या
या महिन्यात स्वारी बघा चालली
कुठल्या तारखेला काय सजना
7 फेब्रुवारीला प्रेयसीस लाल फुल देऊनी
करती रोज डे साजरा
8 फेब्रुवारी प्रपोज डे
9 फेब्रुवारी चाॅकलेट डे
10 फेब्रुवारी टेडी डे
11 फेब्रुवारी प्रामीस डे
12 ला करती हग डे
आतुरता ज्याची तरूणांना
14 फेब्रुवारी व्हेलेंटाईन डे
चोहीकडे प्रियकर प्रेयसी
15 ला स्लाप डे,16ला किक डे
17 ला परफुय्म डे या गोष्टीवर
विरोध वरिष्ठांचा म्हनती याला
नको नासवणारी संस्कृती आम्हा
कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड,नागपूर
0
4
8
2
9
7



