Breaking
अमरावतीई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनविदर्भसाहित्यगंध

अंतिम टप्पा

श्रीमती सुलोचना लडवे जिल्हा अमरावती

0 5 7 8 9 8

अंतिम टप्पा

बालपण गेले आनंदात
कर्तव्यपूर्ती तरूणपणी
अंतिम टप्पा आयुष्याचा
ईश्वरचिंतन म्हातारपणी

मुले, नातू, सुना सर्व
आपापल्या जगात व्यस्त
खाणे, पिणे एवढचं काम
घरातली अडगळ सुस्त

नाही कुणाला सवड
म्हाता-यांशी बोलायला
एकटेपणात हवं कोणी
सुखदुःख जाणायला

स्वतःच निर्धार करून
शोधावे लागते साधन
बसल्याजागी करणे सोपे
वर्तमानपत्राचे वाचन.

मनोरंजक कथा सांगून
नातवांशी होईल दोस्ती
नव्या पिढीचे नवे आयाम
स्विकारून करावी वसती

श्रीमती सुलोचना लडवे
जिल्हा अमरावती

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 7 8 9 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे