शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील रचना
मुख्य संपादक:राहुल पाटील

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट सहा🌈🌈🌈*
*🌀विषय : ग्रंथमैत्री🌀*
*🍂शनिवार : ०४ / १० /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*ग्रंथमैत्री*
ग्रंथमैत्री केल्याने मनुष्याला
सवय लागते वाचनाची
मिळते ज्ञान,वाढते क्षमता
सारासार विचार करण्याची.
*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️📗✍️📗♾️♾️♾️♾️
*ग्रंथमैत्री*
*ग्रंथमैत्री केल्याने समग्र*
*ज्ञान अवगत होते*॥
*अगाध ज्ञान प्राप्त होवून*
*बुध्दी पारंगत होते*॥॥॥॥
*डाॅ. नझीर शेख राहाता*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️📗✍️📗♾️♾️♾️♾️
*ग्रंथमैत्री*
वाचत असताना मी ग्रंथ
अंर्तमनात तो घर करतो
हीच असते माझी ग्रंथमैत्री
स्वतःला मी विसरून जातो॥
*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️📗✍️📗♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*ग्रंथमैत्री*
ग्रंथमैत्री आपण करु या
आनंदाचे पान जीवनी आणू
वृद्धींगत करु ज्ञान खजिना
अभिजात मराठीभाषा जपणूक करु
*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️📗✍️📗♾️♾️♾️♾️
*ग्रंथमैत्री*
साहित्य संमेलनात
जायचे आवर्जून
ग्रंथमैत्री जपायची
आपल्या हृदयातून
*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️📗✍️📗♾️♾️♾️♾️
*ग्रंथमैत्री.*
ऐतिहासिक ग्रंथ संपदा
ज्ञानाचे अक्षय भांडार
ग्रंथमैत्री मुळेच घडतात
भाविपिढीत योग्य सुसंस्कार.
*सौ.इंदु मुडे, ब्रम्हपुरी/ चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️📗✍️📗♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन.सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖





