युवा क्रांती फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न
वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी
युवा क्रांती फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न
युवा क्रांतीतील सदस्य व पदाधिकारी यांचाही सत्कार
वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
पुणे: (दि ६) शहरातील युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा नुकताच विणकर सभागृह, धनकवडी पुणे येथे उत्साहात पार पडला. स्केटिंग, चित्रकला, गायन, वादन,ट्रेक, हस्तकला, अभिनय, केंद्रीय, जागरूकता, खेळ प्राविण्य, पठण, शैक्षणिक गुणवत्ता, समाजसेवा, कथक नृत्य इत्यादी कलांमध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांना सन्मानचित्र व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
मुलांच्या आणि पालकांच्या चेहऱ्यावरील आनंदाला पारावर नव्हता मिळालेल्या गौरवाबद्दल सर्वांना अभिमान होता.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून युवा क्रांती फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष माननीय रवींद्र सूर्यवंशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ वैज्ञानिक DRDO माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या समवेत बारा वर्ष कार्य करत असणारे मा.डॉक्टर अशोक गोविंद नगरकर यांचा मोलाचा सल्ला विद्यार्थ्यांना आणि पालकांना मिळाला.
तसेच कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले मा. राष्ट्रीय उपाध्यक्ष ह. भ. प. नाना महाराज कापडणीस, मा. ह. भ. प. मधुकर महाराज अहिरे,मा. नानासाहेब बढे, मा. सुभाष अण्णा शेटे,मा. संगीता ताई रोकडे,मा. गिरीश लोखंडे, मा. राणे महाराज, मा. बाबुराव पवार,मा. राजेंद्र पन्हाळे, मा. शहाजी देवकर,मा. रामदास तांबे, मा. सय्यद भाई तसेच सर्व पुणे टीम इत्यादी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन पूर्ण पुणे टीमने उत्तम केले होते. तसेच कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन वसुधा वैभव नाईक, हर्षला मुलाणी, राजेश्वर हेंद्रे यांनी उत्तम केले. स्टेज सजावट, ट्रीप प्रज्वलन तयारीसाठी सायली, मयुरी गौरव पुंडे आणि शरण्य हेंद्रे यांनी उत्तम पार पाडली. सर्व पुणे टीमचे खूप खूप अभिनंदन.
मुलांचे गुण हेरले
युवा क्रांती संघटनेने
उत्तम आयोजन केले
पुण्याच्या सर्व टीमने..
याच कार्यक्रमात खालील युवा क्रांतीतील सदस्य व पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
1 मा. डॉ. अशोक गोविंद नगरकर
प्रख्यात संशोधक
2. मा. वसुधा वैभव नाईक – राष्ट्रीय महिला सल्लागार
ज्येष्ठ समाजसेविका
3. मा. मयूर शशिकांत भागवत पुणे जिल्हा संघटक
समाज भूषण
4. मा. अंकुश बाळकृष्ण आगरकर – पुणे जिल्हा अध्यक्ष किसान विकास मंच
दिव्यांगासाठी कार्य
5. मा. शिवाजी पोपटराव शेलार – महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष
प्रभावी वक्ता
6. मा. सुरेशआप्पा पुनमचंद गायकवाड – राष्ट्रीय सह संघटक
उत्तम संघटक
7. मा. वर्षाताई नाईक – राष्ट्रीय युवती उपाध्यक्ष
उत्तम संघटन
8. मा. हर्षलाताई मुलाणी – पश्चिम महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष
यशस्वी उद्योजिका
9. मा. अनिल रेळेकर – पुणे शहर अध्यक्ष
शैक्षणिक कार्य
10. मा. राजू नामदेव चौधरी – पुणे जिल्हा अध्यक्ष
उत्तम संघटक
11. मा. अमित पोमण – अध्यक्ष पुरंदर तालुका
शैक्षणिक कार्य
12. अमित तांबे – पुणे जिल्हा युवा अध्यक्ष
कुशल युवा नेतृत्व
13. मा. अमृत ताई पठारे – राष्ट्रीय महिला कार्याध्यक्ष
समाजासाठी समर्पित स्त्रीशक्ती
14. मा. ह भ प अंजली ताई ढवळे
आदर्श युवा कीर्तनकार
15) दीपाली संदीप आंबरे
महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष किसान विकास मंच आदर्श उद्योजिका
16. मा. वैशाली ताई बांगर – राष्ट्रीय महिला मार्गदर्शक
आदर्श उद्योजिका
17. डॉ. राजेश्वर वामनराव हेंद्रे – राष्ट्रीय संघटक,
अव्यक्त भावपत्रे
18. मा. अमर पठारे – पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष
युवा नेतृत्व
19. मा. निलकंठ गव्हाणे साहेब
वनपरीक्षेत्र अधिकारी शिरूर ( RFO )
कर्तव्यदक्ष अधिकारी
20. मा. किरण वाघमारे – राष्ट्रीय सह कार्याध्यक्ष
21. मा. ह भ प तिरपणकर – जेष्ठ कीर्तनकार
22. मा.पल्लवीताई निलेशराव पाटील
अहिल्यानगर जिल्हा महिला अध्यक्ष
सामाजिक कार्य पुरस्कार



