Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरचारोळीदादरा नगर हवेलीनागपूरविदर्भसाहित्यगंध

बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील रचना

संपादक:राहुल पाटील व सविता पाटील

0 5 1 7 8 0

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट पाच🌈🌈🌈*

*🥀विषय : उधाण वा-याचे*🥀
*🍂बुधवार : ०४ / मार्च /२०२६*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*उधाण वा-याचे*

उधाण वा-याचे येताच
चळचळा कापती वृक्ष
खवळतो रत्नाकर हा
मच्छीमार होतात दक्ष.

*प्रवीण हरकारे*
*ता.नगर.जि.अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*.
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
*उधाण वाऱ्याचे*

उधाण वाऱ्याचे येताच
आई बरोबर सावरतसे,
घरातील सर्वांना लगेच
देऊन धीरच आवरतसे.

*रविंद्र भिमराव पाटील*
*शारदानगर,चोपडा,जि.जळगाव*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
*उधाण वार्‍याचे*

नच सिमा त्यास कशाची
चराचरात भरून राही
उधाण वार्‍याचे चैतन्य पाही
कधी आल्हाद स्पर्शून जाई

*कल्पना सुपेकर, राहुरी (अहिल्यानगर)*
*©सदस्य-मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*उधाण वाऱ्याचे*

चैत्रमास पालवी सजली
उधाण वाऱ्याचे भरुनी आले
क्षितिजा वरती करी गोलाकार
धरणीवर रंग इंद्रधनुष्याचे नाचू लागले

*सौ.कुसुम पाटील*
*कसबा बावडा कोल्हापूर*
*©️ सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
*उधाण वार्‍याचे*

उधाण वार्‍याचे भरले
आजकालच्या नवयुवा पिढीत
दुसऱ्यांच्या जीवनाची न पर्वा
मोबाईल हाती वाहने वेगात

*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 8 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे