Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

समता सैनिक दलाच्या शताब्दी वर्षानिमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न

नागपूर शहर प्रतिनिधी

0 5 5 0 7 7

समता सैनिक दलाच्या शताब्दी वर्षानिमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न

सविता धमगाये यांनी ‘आंबेडकरी चळवळ आणि महिलांची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन केले

नागपूर शहर प्रतिनिधी

नागपूर: ( दि २८) ऑल इंडिया समता सैनिक दलातर्फे तथागत बुद्ध जयंती, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि समता सैनिक दलाच्या शताब्दी वर्षानिमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम 26 एप्रिल 2026 ला आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु. संजय दुरूगकर सर(जिल्हा अध्यक्ष, आॅल इंडिया समता सैनिक दल, नागपूर)
प्रमुख वक्ता प्रो. डाॅ एन. व्ही ढोके सर (आंबेडकरी विचारक) अतिथी वक्ता डॉ संजय गजभिये सद (बौध्दिक प्रमुख, आॅल इंडिया समता सैनिक दल) निवेदक प्रशांत अधव सर (जिल्हा सचिव, आॅल इंडिया समता सैनिक दल) प्रास्ताविक समता सैनिक दलाच्या सैनिक रेखा रामटेके यांनी केले.

या ठिकाणी सविता धमगाये यांनी ‘आंबेडकरी चळवळ आणि महिलांची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला समता सैनिक दलाचे अध्यक्ष भांगे सर, बौध्दिक प्रमुख रंजना वासे, सविता धामगाये ताई, अनिता बनकर तसेच समता सैनिक दलाचे अनेक मान्यवर उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 5 0 7 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे